Sakal Chya Batmya | १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती ते मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध
Update: 2025-11-30
Description
१) १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती
२) मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध
३) आता तत्काळ तिकिटांसाठी ओटीपीची सक्ती
४) नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार संघटना बंद होतील का?
५) भटक्या कुत्र्यांबाबतच्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा
६) आयपीएल सोडून फाफ डुप्लेसी पाक लीगमध्ये खेळणार
७) ऊर्मिला मातोंडकरचं रिमेकबद्दलचं विधान चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel



